शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

टेंबलाईवाडी झोपडपट्टी कायम करा: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:32 IST

टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देटेंबलाईवाडी झोपडपट्टी कायम कराजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोपडपट्टीधारकांचे उपोषण

कोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील झोपडपट्टी कायम करावी किंवा पयार्यी जागा देऊन पुनर्वसन करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे झोपडपट्टीधारकांनी सोमवारी (दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.निवेदनात म्हंटले आहे की, टेंबलाईवाडी येथील सरकारी जमीनीवर झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. दि. 30 नोव्हेंबरला अतिक्रमण कारवाई करून झोपड्या हटविण्यात आल्या. ही जमीन 1979 मध्ये हनुमान सहकारी गृहनिर्माण संस्थेला देण्यात आली होती. पण संस्थेने ताबा घेऊन गृहनिर्माण प्रकल्प उभा केला नसल्याने ही जमीन पुन्हा सरकारने परत घेतली. त्यामुळे या जमिनीवर असलेली झोपडपट्टी गरजू व बेघर गरिबांना द्यावी.आंदोलनात जिल्हाध्यक्ष धनाजी सकटे यांच्यासह अश्विनी नाईक, सुनीता कांबळे, विलास भालेकर, केशव लोखंडे, रेखा कांबळे संभाजी लोखंडे, गीता शिंदे, सुनीता कदम आदी सहभागी झाले आहेत.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर