शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 04:07 IST

महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे काँग्रेसचे सुनील जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.

कोल्हापूर : महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे काँग्रेसचे सुनील जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची नावे पाठविल्यावर या निवडी झाल्या. भाजपचे पाच संचालक आहेत; परंतु त्यांनी व्ही. बी. पाटील यांच्यासारख्या अनुभवी संचालकास हे पद मिळत असल्याने बिनविरोध निवडीस सहकार्य केले. व्ही. बी. पाटील हे संचालक म्हणूनही बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्ती मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला चार, तर भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. या संस्थेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनंतर यंदा १ जुलैला झाली.>दिवंगत वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्या काळात जशी संस्थेची स्थिती होती तशी संस्था नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करू.- व्ही. बी. पाटील,अध्यक्ष- महाराष्ट्र स्टेट को-आॅप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई.