शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निवडणुकीनंतर कोल्हापुरातील तीन 'एम' घरी जातील, वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे?

By पोपट केशव पवार | Updated: May 5, 2024 13:00 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: कोल्हापुरातील दाेन खासदार व एक मंत्री हे गद्दार आहेत. दलबदलू आहेत.   त्यांना जनता सोडणार नाही. या लोकसभा निवडणुकीत तुमचे एक मत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन 'एम' ला घरी घालवणार आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  पक्ष बदलणाऱ्यांना रविवारी इशारा दिला.

- पोपट पवार कोल्हापूर - कोल्हापुरातील दाेन खासदार व एक मंत्री हे गद्दार आहेत. दलबदलू आहेत.   त्यांना जनता सोडणार नाही. या लोकसभा निवडणुकीत तुमचे एक मत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन 'एम' ला घरी घालवणार आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  पक्ष बदलणाऱ्यांना रविवारी इशारा दिला.

वडेट्टीवार यांचा रोख थेटपणे मंडलिक, माने व मुश्रीफ यांच्यावर होता. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, र्धेर्यशील माने यांनी उद्वव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याशी संगत केली आहे.तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जात होते. मात्र, तेही अजित पवार यांच्याबरोबर भाजपच्या सत्तेत जाऊन बसले आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेले जिल्ह्यातील तीन 'एम' हेच असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४