शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 13:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात बंद करून काहीही फायदा होणार नाही. उलट दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे १० आक्टोंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसल्याची स्पष्ट भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  मांडली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाहीसंभाजीराजे यांची स्पष्ट भूमिका : दहा तारखेला नियोजित बंद

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात बंद करून काहीही फायदा होणार नाही. उलट दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे १० आक्टोंबरला जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला सकल मराठा समाजाचा पाठिंबा नसल्याची स्पष्ट भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  मांडली.दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने सुरेश पाटील यांनी या बंदची घोषणा कोल्हापुरात परिषद घेवून केली होती. याबाबत विचारले असता संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला वर्षभरासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायालयाचा निर्णय मान्य करून त्याच्या पुढच्या कार्यवाहीसाठी सज्ज राहण्याची गरज आहे. ही मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येवून जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न सुरूही आहेत.

अशावेळी कोरोनाची महामारी असताना महाराष्ट्र बंद करून काय फायदा होणार आहे असा माझा प्रश्न आहे. ज्यांनी कुणी बंद जाहीर केला आहे त्यांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की त्यांनी बंदची भूमिका घेवू नये.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर