शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Kagal Vidhan Sabha Election 2024: कागलमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, समरजित घाटगे यांचा आरोप

By समीर देशपांडे | Updated: November 20, 2024 11:19 IST

कोल्हापूर : कागल शहर आणि पिराचीवाडी येथे बोगस मतदानाचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. यापुढे तरी किमान प्रशासनाने ...

कोल्हापूर : कागल शहर आणि पिराचीवाडी येथे बोगस मतदानाचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे. यापुढे तरी किमान प्रशासनाने खबरदारी घ्यावी असा मी सक्त इशारा देतो. असंवैधानिक पध्दतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री करत असून हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांनी दिला. घाटगे म्हणाले, कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील बूथ क्रमांक ३६ आणि ३७ वर बोगस मतदानाचा प्रयत्न झाला. परंतू आमच्या सिकंदर या कार्यकर्त्याने आक्षेप घेतल्यानंतर हे मतदान होवू दिले नाही. पिराचीवाडी येथील असा प्रकारही हाणून पाडण्यात आला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात हे चालू देणार नाही. प्रशासनाने याबाबत अधिक दक्षता घ्यावी असे आवाहनही घाटगे यांनी केले आहे. याबाबतचा व्हीडीओ घाटगे यांनी समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

कागल मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांच्यात कांटे के टक्कर होत आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघात लक्ष घातल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. जिल्ह्यात सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी केंद्रावर रांगा लावल्या आहेत. सकाळी ७ वा.पासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघात ८.७८ टक्के झाले आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफbig Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024