शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागधारकांनी कामगारांची आरटीपीसीआर, अ‍ॅँटिजन चाचणी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना, सायझिंग असोसिएशन, लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी ...

इचलकरंजी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सभागृहात शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना, सायझिंग असोसिएशन, लोकप्रतिनिधी, नगरपालिकेचे अधिकारी व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांची बैठक पार पडली.

बैठकीत शहर व परिसरातील यंत्रमागधारकांनी येत्या सात दिवसांत कामगारांची आरटीपीसीआर अथवा अ‍ॅँटिजन चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे. दिलेल्या मुदतीत जे यंत्रमागधारक आपल्या कामगारांची चाचणी करून घेणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रमागधारकांनी आपल्या कामगारांची अ‍ॅँटिजन चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना कामगारांना देण्यात याव्यात. तसेच आपल्यावर होणारी करवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, मदन झोरे, विनय महाजन, राजगोंडा पाटील, अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यासह संघटना व असोसिएशनचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.