शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

३८२ मतदारांची यादी प्रसिद्ध

By admin | Updated: November 28, 2015 00:40 IST

विधानपरिषद निवडणूक : ‘स्वीकृत’बाबत आयोगाच्या मार्गदर्शनानंतर निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी ३८२ मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिकावगळता जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या स्वीकृत सदस्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यावर बुधवार (दि. २ डिसेंबर)पर्यंत हरकतींसाठी मुदत असून, ९ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (निवडणूक शाखा), जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापूर, महानगरपालिका कार्यालय, कोल्हापूर आणि सर्व नगरपरिषद या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये ३८२ मतदार असून, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यांच्याचाही समावेश आहे. स्वीकृत सदस्यांची नावाबाबत जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानंतर ‘स्वीकृत’ची नावे यादीत ठेवायची की कमी करायची, हा निर्णय जिल्हा निवडणूक विभागाकडून घेतला जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी बुधवार (दि. २ डिसेंबर) असा आहे. (प्रतिनिधी)प्रारूप मतदार यादीतील मतदारस्था. स्व. मतदार संघनिवडून स्वीकृतएकूणआलेले सदस्यजिल्हा परिषद६९१२८१महानगरपालिका८१—८१इचलकरंजी नगरपालिका ५७०५६२जयसिंगपूर नगरपालिका२३०२२५गडहिंग्लज नगरपालिका१७०२१९ कागल नगरपालिका १७०२१९ मुरगूड नगरपालिका१७०२१९ पन्हाळा नगरपालिका१७०२१९ मलकापूर नगरपालिका१७०२१९ वडगाव नगरपालिका१७०२१९ कुरुंदवाड नगरपालिका१७०२१९ एकूण ३४९३३३८२महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांचा पत्ता कटमहापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची अद्याप निवडच जाहीर झालेली नाही. आता आचारसंहिता लागू झाल्याने ही निवड आता करता येत नाही. त्यामुळे या पाच सदस्यांची नांवे महापालिकेकडून जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे पाठविण्यात आली नाहीत. परिणामी त्यांना वगळूनच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.