शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थुंकण्याऱ्यांविरोधात आता फिरते पथक नेमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 20:10 IST

antispitmovement, commissioner , muncipaltyCarportaion, kolhapurnews थुंकण्याविरोधात कोल्हापूरातून सुरु झालेली चळवळ कौतुकास्पद आहे. ही चळवळ कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास कारणीभूत ठरेल. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या धर्तीवर फिरती पथक तैनात करण्याचा विचार असल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्दे थुंकण्याऱ्यांविरोधात आता फिरते पथक नेमूआयुक्तांचे आश्वासन : थुंकण्याविरोधात चळवळीचे केले कौतुक

कोल्हापूर : थुंकण्याविरोधात कोल्हापूरातून सुरु झालेली चळवळ कौतुकास्पद आहे. ही चळवळ कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यास कारणीभूत ठरेल. लवकरच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या धर्तीवर फिरती पथक तैनात करण्याचा विचार असल्याचे आश्वासन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी शिष्टमंडळाला दिले.कोल्हापूरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीमार्फत महिन्यापूर्वी जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सार्वजनिक ठिकाणी थुंकून संक्रमणाचा तसेच रोगराई पसरविण्याचे काम करत आहेत. याविरोधात ताराराणी चौकातून कोल्हापूरातील नागरिक आणि संघटनांनी एकत्र येत ही मोहिम सुरु केली आहे.महानगरपालिकेने गर्दीच्या ठिकाणी, शहराच्या प्रवेशद्वारावर थुंकण्याची मनाई करण्याची होर्डिंग, फलक लावावेत, महापालिका मालकीच्या सर्व इमारतींवर थुंकणे प्रतिबंधित क्षेत्र होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जबर दंड आकारावा, अशा मागण्यांचे निवेदन चळवळीतर्फे आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. शिष्टमंडळात दीपा शिपुरकर, सारिका बकरे, गीता हसूरकर, सागर बकरे, अभिजित गुरव, निखिल कोळी, आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर