शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन’कडून मदतकार्याचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:21 IST

पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन’कडून मदतकार्याचे धडे

कोल्हापूर : पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोल्हापुरातील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह ओंकार कारंडे, कृष्णात सोरटे, महेश पाटील, आदींनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन केले. यामध्ये पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे? अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे? तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे? त्याचबरोबर आग विझविण्यासाठी अग्निशमन सिलिंडर कसे हाताळायचे, दुर्गम भागात दुर्घटना घडल्यास येथील जखमींना किंवा अत्यवस्थ रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी लागणारे स्ट्रेचर हे आपल्याजवळील दोरी, चादर, बांबू या वस्तूंपासून कसे तयार करायचे, आदींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

त्याचबरोबर एखाद्या आपत्तीच्या घटनेला कशा प्रकारे तोंड देऊन बचावकार्य करायचे याचेही सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षक व आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर