शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

कुष्ठरोग नियमित औषधोपचाराने हमखास बरा होतो : डॉ. एल. एस. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:56 IST

कोल्हापूर दि. 2: कुष्ठरोग हा त्वरीत निदानामुळे व नियमित औषधोपचारामुळे हमखास बरा होतो. या रोगाविषयी शास्त्रीय माहिती घेवून मनातील अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर करा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी आज येथे केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग निवारण निर्धार दिन येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये साजरा ...

ठळक मुद्देकुष्ठरोग निवारण निर्धार दिन येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये साजरा शास्त्रीय माहिती घेवून मनातील अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर कराराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमकार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी उपस्थित

कोल्हापूर दि. 2: कुष्ठरोग हा त्वरीत निदानामुळे व नियमित औषधोपचारामुळे हमखास बरा होतो. या रोगाविषयी शास्त्रीय माहिती घेवून मनातील अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर करा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी आज येथे केले. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग निवारण निर्धार दिन येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये साजरा करण्यात आला त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते.

कार्यक्रमास कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, माहिती अधिकारी एस. आर. माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र फाळके, डॉ. शीतू जैनखाने आदीजण उपस्थित होते.

कुष्ठरोग कोणालाही होवू शकतो मात्र बहुविध औषधोपचाराने तो शंभर टक्के बरा होवू शकता. हा आजार गंभीर नसून पूर्ण बरा होणारा आहे. या रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, कोणताही भेदभाव न करणे गरजेचे आहे. कुष्ठरोगाची तपासणी व औषधोपचाराची सोय सर्व शासकीय, निमशासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादि ठिकाणी मोफत उपलबध असून, कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने नजिकच्या शासकीय दवाखान्यात जावून तपासणी व औषधोपचार घेण्याचा सल्लाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिला.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पाहुण्यांच्या हस्ते आदरांजली वाहिली. प्रारंभी कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी अवैद्यकीय पर्यवेक्षक संतोष नागपूरकर यांनी आभार मानले.