शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पन्हाळगडावरील होळकरांच्या बंगल्यात शिरला बिबट्या, कुत्र्याने केला प्रतिकार; घटना सीसीटिव्हीत कैद

By संदीप आडनाईक | Updated: July 8, 2023 11:25 IST

कोल्हापूर : पन्हाळा येथील डॉ. राज होळकर यांच्या तबक उद्यानाच्या बाजूला असलेल्या बंगलीत शिरून शनिवारी मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर ...

कोल्हापूर : पन्हाळा येथील डॉ. राज होळकर यांच्या तबक उद्यानाच्या बाजूला असलेल्या बंगलीत शिरून शनिवारी मध्यरात्री बिबट्याने दोन कुत्र्यांवर हल्ला केला. एका कुत्र्याने प्रतिकार केल्याने या बिबट्या पळाला. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. २०२१ मध्येही बिबट्या या बंगल्यात आला होता. त्यांनी पाळलेले आतापर्यंत २४ पाळीव कुत्रे बिबट्याची शिकार झाली आहेत.शनिवारी मध्यरात्री एक वाजून २८ मिनिटांनी बिबट्याने डॉ. होळकर यांच्या बंगल्यात घरात शिरून दोन कुत्र्यावर हल्ला केला. परंतु डॅंगो नावाच्या पाळीव कुत्र्याने त्याला प्रतिकार केला. डॉ. होळकर यांना याची चाहूल लागताच लाईट लावून ते बाहेर आल्यामुळे बिबट्या पळून गेला.आत्तापर्यंत त्यांच्या या डॅंगो कुत्र्यावर बिबट्याने चार वेळा हल्ला केला आहे, परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो चारही वेळा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला आहे. परंतु या झटापटीत त्यांची दुसरी "पाहुणी" नावाची कुत्री पळून गेली. बिबट्या तिच्या मागे धावत गेला.ती अजून परत आलेली नाही, त्यामुळे तिला बिबट्याने पकडले असावे. २०२१ मध्येही बिबट्याने या बंगल्यात शिरून कुत्र्यावर झडप घातली होती. आतापर्यंत २४ कुत्र्यांची बिबट्याने शिकार केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या