शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबावावर नव्हे, लोकहितावर बनतात कायदे :विलास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 17:38 IST

धोरण राबविताना राजकीय दबाव होतो. मात्र, कायदे राजकीय दबावावर होतात, असे नाही. लोकांना विचारात घेऊनच कायदे केले जातात. कायदे करताना संविधानातील तरतुदीला विसंगत होणार नाही, रुढी परंपरांना ठेच लागणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे सहसचिव विलास आठवले यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय दबावावर नव्हे, लोकहितावर बनतात कायदे :विलास आठवले कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने वार्तालाप

कोल्हापूर : धोरण राबविताना राजकीय दबाव होतो. मात्र, कायदे राजकीय दबावावर होतात, असे नाही. लोकांना विचारात घेऊनच कायदे केले जातात. कायदे करताना संविधानातील तरतुदीला विसंगत होणार नाही, रुढी परंपरांना ठेच लागणार नाही, याची विशेष दक्षता प्रशासकीय पातळीवर घेतली जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे सहसचिव विलास आठवले यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने ‘राज्य आणि देश पातळीवरील बदलते प्रशासकीय कामकाज आणि पत्रकारिता’ या विषयावरील वार्तालाप प्रसंगी ते बोलत होते. दसरा चौकातील प्रेस क्लबच्या कार्यालयात शुक्रवारी वार्तालाप झाला.आठवले म्हणाले, विधान मंडळात न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ कार्यशील असते. प्रथम आम्ही भारतीय लोक असा विचार करून लोकांसाठी कायदा केला जातो. यामध्ये रोजगार हमी कायदा, माहितीचा अधिकार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, सचिव मनजित भोसले, कोषाध्यक्ष सचिन भोसले, संचालक सदाशिव जाधव, गुरुबाळ माळी, उदय कुलकर्णी, तानाजी पोवार, दयानंद लिपारे, राहुल जाधव, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर