शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

मराठा बटालियनच्या दीपक कुंभारची बाजी

By admin | Updated: November 10, 2014 00:10 IST

आंतर बटालियन क्रॉसकंट्री स्पर्धा : ११८ इन्फंट्री बटालियन प्रथम; बारा बटालियनचा सहभाग

कोल्हापूर : टेंबलाई हिल कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए) मराठा लाइट इन्फंट्री येथे झालेल्या आंतर बटालियन क्रॉसकंट्री स्पर्धेत ११८ इन्फंट्री बटालियन (ग्रीनेडिअर्स) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वैयक्तिक बारा किलोमीटर स्पर्धेत मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचा लान्स नायक दीपक कुंभार याने प्रथम क्रमांक मिळविला. टी.ए. गु्रप हेडक्वार्टर दक्षिण कमान यांच्या मार्गदर्शनाखाली आज, रविवारी झालेल्या या स्पर्धेत प्रबळ शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या स्पर्धेत बारा बटालियननी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ११८ इन्फंट्री बटालियन(टी.ए) ग्रीनेडिअर्स (प्रथम), १०८ इन्फंट्री बटालियन(टी.ए) महार (द्वितीय), १०९ इन्फंट्री बटालियन (टी.ए) मराठा लाइट इन्फंट्री (तृतीय) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. वैयक्तिक गटात १०९ इन्फंट्री बटालियन(टी.ए)मराठा इन्फंट्रीचे लान्सनायक दीपक कुंभार यांनी १२ किलोमीटरचे अंतर ३६.४६ मिनिटांत पूर्ण करीत प्रथम स्थान मिळविले. यावेळी विजयी खेळाडू व संघाच्यावतीने जल्लोष करण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कर्नल रामेश्वर शर्मा, लेफ्टनंट कर्नल तुकाराम गवारे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजक मेजर करण कदम यांच्यासह स्पर्धक उपस्थित होते.