शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

‘केएमटी’च्या मॉडेल बसची उद्या चाचणी

By admin | Updated: December 16, 2014 23:50 IST

जानेवारीत २५ बसेस ‘केएमटी’च्या ताफ्यात

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी) १०४ नव्या बसेस खरेदी करीत आहे. अशोक लेलँड कंपनीला बस पुरविण्याचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीकडून प्रोटोटाईप मॉडेल बस गुरुवारी (दि. १८) सादर करण्यात येणार आहे. यादिवशीच ड्रायव्हिंग अँड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनचे सदस्य बसची पाहणी व चाचणीसाठी येणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली.‘केएमटी’ने मे महिन्यात बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. फेरनिविदेत टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. कमर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) या कंपन्या बसेस पुरवठा करण्यास पात्र ठरल्या. मात्र, सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्त स्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करून त्यांची निविदा मंजूर केली. यानंतर टाटा मोटर्सने ‘केएमटी’ प्रशासनास न्यायालयात खेचल्याने बस खरेदी लांबली. न्यायालयाच्या निकालानंतर अशोक लेलँड कंपनीचा बस पुरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयीन वादामुळे कंपनीकडून प्रोटोटाईप बस मॉडेलला उशीर झाला. चाचणीनंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५ नव्या बसेस ‘केएमटी’च्या ताफ्यात दाखल होतील. - संजय भोसले(व्यवस्थापक, केएमटी)