शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: के.एस.ए. फुटबॉल हंगामात यंदा परदेशी खेळाडूंना नो एन्ट्री, नोंदणी कधीपासून सुरु होणार..जाणून घ्या

By सचिन भोसले | Updated: August 14, 2023 18:32 IST

याबाबतची मार्गदर्शक सुचना भारतीय फुटबाॅल महासंघाने यापुर्वी जाहीर केली होती

कोल्हापूर : यंदाच्या नव्या फुटबॉल हंगामाकरीता के.एस.ए. ‘ए’ डिव्हीजनकरिता संघ व खेळाडू नोंदणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय फुटबॉल महासंघाच्या नियमावलीनूसार परदेशी खेळाडूंची नोंदणी करता येणार नाही असा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. के.एस.ए. कार्यालयात सोळापैकी १४ संघ आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.यंदाच्या फुटबाॅल हंगामाकरीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सोळा वरिष्ठ गट ‘अ’ संघ व खेळाडू नोंदणीस सुरुवात होईल. यंदा परदेशी खेळाडूंना स्थानिक संघातून खेळता येणार नाही. याबाबतची मार्गदर्शक सुचना भारतीय फुटबाॅल महासंघाने यापुर्वी जाहीर केली होती. त्यानूसार हा निर्णय नव्या फुटबाॅल हंगामसाठी लागू करण्यात आला आहे. या बैठकीसाठी मानद सरचिटणीस माणिक मंडलिक, प्रा.अमर सासने, राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगोरे-पाटील, विश्वंभर मालेकर, दिपक घोडके आणि कोल्हापूर पोलिस संघ व झुंजार क्लब यांचे प्रतिनिधी सोडून उर्वरित १४ संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी नियमावली अशी

  • एका संघात १६ ते २० खेळाडूंपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
  • जिल्ह्याबाहेरील भारतीय नागरिकत्व असणाऱ्या तीन खेळाडूंची नोंदणी करता येणार.
  • संघात १९ वर्षाखालील एक खेळाडू असणे बंधनकारक आहे.
  • बदली खेळाडू सुविधेत अ गटातील लीगचे सर्व सामने संपल्यानंतर नियमाप्रमाणे के.एस.ए. बी व सी डिव्हीजनमधील नोंदणीकृत खेळाडूंच्यापैकी एकूण पाच खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे.
  • जिल्ह्यातील नव्याने नोंदणी होणाऱ्या खेळाडूंसाठी रहिवास पुरावा म्हणून पाच वर्षांपुर्वी नाव नोंदणी असलेली रेशन कार्डची झेराॅक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे.
  • बी डिव्हीजन लीगचे सर्व सामने संपल्यानंतर यातील खेळाडू ए डिव्हीजनमधील संघाना बदली खेळाडू सुविधेअंतर्गत घेता येणार आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल