शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात देशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:09 IST

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व पैलवान बाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी गु्रपतर्फे यंदा प्रथमच देशासह परदेशातील विविध आकाराचे ...

ठळक मुद्देदेशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासूनबाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी व लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानचा उपक्रम

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व पैलवान बाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी गु्रपतर्फे यंदा प्रथमच देशासह परदेशातील विविध आकाराचे पतंग व सुती मांज्या दोरा यांचे शनिवारी(दि.१०) व रविवारी (दि.११)दरम्यान महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे आयोजित केले आहे. अशी माहीती पैलवान बाबा राजेमहाडीक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.या प्रदर्शनाची सुरूवात शनिवारी सकाळी १० वाजता पतंग रॅलीने होणार आहे. ही रॅली महालक्ष्मी धर्मशाळेपासून साकोली कॉर्नर, उभा मारूती चौक- बिनखांबी गणेश मंदीर, अंबाबाई मंदीर मार्गे पुन्हा महालक्ष्मी धर्मशाळा असा राहील. त्यानंतर या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर हसिना फरास, यौवराज यशराजराजे यांच्या उपस्थित होईल.

यावेळी पृथ्वीराज महाडीक, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात मॉरिशस, स्वित्झलँड, हाँगकॉग, बिजींग, दुबई, मलेशिया, सिंगापूर येथील पतंग, तर सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, औंरगाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली, पाटणा, बरेली, नाशिक, येवला येथील सुती मांजा दौरा पाहण्यास मिळणार आहे. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, राजू सावंत, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :kiteपतंगkolhapurकोल्हापूर