शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
6
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
7
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
8
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
9
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
10
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
11
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
12
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
13
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
14
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
15
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
16
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
17
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
18
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
19
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
20
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका

कोलोलीच्या युवकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 22, 2015 01:03 IST

कश्मीरमध्ये दुचाकी सफरीवेळी दुर्घटना

कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील विक्रम पांडुरंग चव्हाण याचा जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती मृत्यू झाला. विक्रम चव्हाण हा पुणे येथील सिंटेल या कंपनीमध्ये सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत होता. तसेच तो आॅल इंडिया बुलेट क्लब दिल्ली व पुण्याच्या फायर लॉडस् संस्थेचा सदस्य होता. मूळचे कोतोली येथील पण पुणे येथे स्थायिक युको बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी पांडुरंग दौलू चव्हाण यांचा तो चिरंजीव. विक्रम मित्रांसमवेत लेह-लडाखला सहलीसाठी गेला होता. तो मोटारसायकलवरून कारगील लेह-लडाख-चंदीगड असा प्रवास करीत होता. जम्मू पटनी टॉप-श्रीनगर मार्गावर रामबाण येथे ट्रकला पास करताना मोटारसायकल घसरली. यामध्ये विक्रम हा ट्रकच्या मागच्या चाकामध्ये सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. विक्रमच्या पश्चात आई-वडील, पत्नी व चार वर्षांची लहान मुलगी आहे.