शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकर सुसाट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:43 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ने आता आपली नवीच ओळख प्रस्थापित केली आहे. या वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्रात झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन सुरू झाली. तिची सुरुवात नाशिकपासून झाली. त्यानंतर औरंगाबाद, नागपूरला झाल्यानंतर ती कोल्हापुरातही झाली. सर्वत्र ...

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ने आता आपली नवीच ओळख प्रस्थापित केली आहे. या वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्रात झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन सुरू झाली. तिची सुरुवात नाशिकपासून झाली. त्यानंतर औरंगाबाद, नागपूरला झाल्यानंतर ती कोल्हापुरातही झाली. सर्वत्र शेवटच्या दोन दिवशी नोंदणी बंद करावी लागली इतका प्रतिसाद महामॅरेथॉनला सर्वच शहरांत मिळाला. या चारीही ठिकाणी झालेल्या सर्किट मॅरेथॉनमध्येही स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा आजवरचा मॅरेथॉन स्पर्धेतील उच्चांकी सहभाग आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अन्य कोणत्याच स्पर्धेत लोक सहभागी झालेले नाहीत. वाचकांचा जसा ‘लोकमत’वर अढळ विश्वास आहे, तसाच विश्वास ‘लोकमत’ने या मॅरेथॉनच्या क्षेत्रात निर्माण केला.‘लोकमत’ वर्षभर महाराष्ट्रभर अनेक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यामध्ये आता महामॅरेथॉनची भर पडली. महामॅरेथॉन म्हटलं की ‘लोकमत’ असे नाते घट्ट व्हावे इतके चांगले आयोजन पहिल्याच वर्षी ‘लोकमत’ने करून दाखविले. कोल्हापुरात आयोजित केलेल्या केपीएल फुटबॉल स्पर्धेलाही करवीरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ज्या क्षेत्रात पाऊल टाकायचे तिथे जे काही करायचे ते अत्युच्च असले पाहिजे, असा प्रयत्न ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह करीत आला आहे.शिस्तबद्ध पद्धतीने हजारो स्पर्धकांचा सहभाग; कोल्हापुरातील आजवरची सर्वांत मोठी मॅरेथॉनमहाराष्ट्रासह, कोकण, कर्नाटक, गोवा, बिहारमधूनही स्पर्धक सहभागीनेसरीचा अमित पाटील खु्ल्या गटात, प्रौढ गटात पांडुरंग पाटील तरडिफेन्स गटात दीपक कुंभारची बाजीखासदार, आमदार, अधिकाºयांसहमान्यवरांचाही मोठ्या जोशात सहभाग