शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:59 IST

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. एका वृत्तवाहिनीने तिने कोणत्या मोबाईलवरून कॉल केले होते तो नंबर जाहीर केला परंतू त्याच नंबरसारखा व फक्त शेवटचा एकच अंक बदल असलेल्या गारगोटीतील तरुणाला मात्र गेली पंधरा दिवस विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. वैतागून त्यांने हे फोनचे कार्डचे बंद करून टाकले.

ठळक मुद्देरिया चक्रवर्तीच्या फोन साधर्म्यामुळे कोल्हापूरच्या तरुणाला मनस्तापसतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज

कोल्हापूर : अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्याप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. एका वृत्तवाहिनीने तिने कोणत्या मोबाईलवरून कॉल केले होते तो नंबर जाहीर केला परंतू त्याच नंबरसारखा व फक्त शेवटचा एकच अंक बदल असलेल्या गारगोटीतील तरुणाला मात्र गेली पंधरा दिवस विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. वैतागून त्यांने हे फोनचे कार्डचे बंद करून टाकले.सुशांतसिहच्या आत्महत्येनंतर अनेकांची चौकशी सुरू झाली. त्यात रिया चक्रवर्ती हिची मुख्यत: चौकशी होत आहे. तिचे कॉल रेकॉर्डिंग काढले गेले. काही दिवसांपूर्वी टीव्ही स्क्रिनवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून एक नंबर दाखवला. रियाच्या नंबरशी साध्यार्म्य असलेला केवळ एक शेवटचा अंक बदल असलेला नंबर गारगोटीतील सागर सुर्वे याचा आहे. त्यामुळे सुर्वे यांना सतत कॉल आणि व्हाट्सआप मेसेज येत होते.

रियाशी बोलायचे आहे. तुझे फोटो पाठव. काही अश्लील मेसेजही आले. सुरुवातीला त्याला काही समजले नाही पण नंतर हा उलगडा झाला. त्यांने नंबर ब्लॉक केला पण व्हाट्सआपला मेसेज, व्हिडीओ कॉल येऊ लागले. शेवटी सागरने हा नंबरच सोमवारी कायमचा बंद करून टाकला.

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर