शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘केवायफोरएच’तर्फे शहरात वाहतूक जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:31 IST

सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी नागरिकांना वाहतुकींचे नियमांसंबंधी प्रबोधन उपक्रमास प्रारंभ केला. या उपक्रमाचे उद्घाटन हॉकी स्टेडियम येथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले.

ठळक मुद्दे ‘केवायफोरएच’तर्फे शहरात वाहतूक जनजागृती मोहीमतीन दिवस उपक्रम; प्रत्येक चौकात होणार मोहीम

कोल्हापूर : सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन ‘केवायफोरएच’ या शिखर संस्थेच्यावतीने गुरुवारी नागरिकांना वाहतुकींचे नियमांसंबंधी प्रबोधन उपक्रमास प्रारंभ केला. या उपक्रमाचे उद्घाटन हॉकी स्टेडियम येथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले.गुरुवारी पहिल्या दिवशी हॉकी स्टेडियम, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उमा टॉकीज व फोर्ड कॉर्नर येथील चौकात संस्थेच्या सदस्यांनी वाहतुकींच्या नियमांचे फलक हातांमध्ये घेऊन प्रबोधन केले. यावेळी ‘सिग्नलवर रस्त्यांची डावी बाजू मोकळी सोडा’, ‘अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ असे फलक हातांमध्ये घेतले होते. सकाळी ९ ते ११ अशा दोन सदस्यांनी प्रबोधन केले. याला नागरिकांनी व वाहनधारकांनी चांगला प्रतिसाद दिला.काही वाहनधारकांनी आपल्या चुका मान्य करून दिलगिरी व्यक्त करत वाहतुकीचे नियम पाळण्याची ग्वाही दिली. हा उपक्रम शनिवार(दि. १९)पर्यंत रोज सकाळी व सायंकाळी दोन सत्रांत विविध चौकांत राबविला जाणार आहे. या उपक्रमात सार्थक क्रिएशन्स, गनिमी कावा, मराठा साम्राज्य, हिल रायडर्स, उडाण फौंडेशन यांच्यासह विविध संस्था व व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी