शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:34 IST

कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिला.

ठळक मुद्देगौणखनिज अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईअप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांचा इशारा

 कोल्हापूर : जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिला.जिल्ह्यामध्ये होत असलेल्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत नागरिकांना तक्रार नोंदविण्याकरिता खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये मुरुम, माती, दगड व वाळू, आदी गौण खनिजांचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तत्काळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. त्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर