शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवा, वाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 11:42 IST

ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी  रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत निवेदन दिले.

ठळक मुद्दे रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावाहतूक नियंत्रण शाखेवर रिक्षाचालकांचा मोर्चा

कोल्हापूर : ग्रामीण भागातील सहा आसनी रिक्षांना शहरात येण्यास मुभा द्यावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, या मागणीसाठी  रिक्षाचालक संघटनेने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मनसेचे राजू जाधव यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करीत निवेदन दिले.शहरात सहा आसनी रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा होतो; म्हणून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रिक्षांवर खटले भरून ते प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविले जात आहेत. ५ ते १२ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे.

पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीने रिक्षाचालक सुरेश पंदारे बेशुद्ध पडले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी शहरातील रिक्षाचालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोरे यांच्याशी चर्चा केली. पोरे यांनी आज, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक व रिक्षाचालक निघून गेले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर