शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवाजी ट्रेल  ट्रेकमध्ये श्रीलंकेचे एनसीसी कॅडेटस् सहभागी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:09 IST

शिवाजी पदभ्रमंतीतील सहभागामुळे आम्हाला एक अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य लाभले. कोल्हापुरी पद्धतीचे लज्जतदार जेवण खूप आवडले. हे दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना शिवाजी पदभ्रमंती सहभागी श्रीलंकन कॅडेटस्नी व्यक्त केली.

ठळक मुद्दे शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये श्रीलंकेचे एनसीसी कॅडेटस् सहभागी  ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य, कॅडेटस्नी केली भावना व्यक्त

कोल्हापूर : शिवाजी पदभ्रमंतीतील सहभागामुळे आम्हाला एक अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य लाभले. कोल्हापुरी पद्धतीचे लज्जतदार जेवण खूप आवडले. हे दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना शिवाजी पदभ्रमंती सहभागी श्रीलंकन कॅडेटस्नी व्यक्त केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा इतिहास समजावा, या उद्देशाने शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये श्रीलंका येथील कॅडेटस् आणि त्यांच्या समवेत एका आॅफिसरना प्रतिवर्षी एनसीसी युनिटतर्फे आमंत्रित केले जाते.या कॅडेटस्ने व आॅफिसरने पन्हाळा पावनखिंड, विशाळगड या ऐतिहासिक मार्गावरून पदभ्रमंतीचा आनंद घेतला. यामध्ये श्रीलंकन आॅफिसर सेकंड लेफ्टनंट ए. एन. एम. पेरेरा, वॉरंट आॅफिसर डीएम सी. एम. जयसुंदरा, वॉरंट आॅफिसर डब्ल्यू. डी. डब्ल्यू. पी., सिनिअर सार्जंट डी. ए. ए. एस. गुनासेना., वॉरंट आॅफिसर रथनाश्री एच. पी. जीएम., सार्जंट अरियासीघे एडीआय. एम. यांचा समावेश होता. या कॅडेटस्नी आपल्या आपल्या संस्कृतीची व विचारांची देवाण - घेवाण ट्रॅकमधील सहभागी कर्नाटक, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पाँडेचरी, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील सहभागी कॅडेट्ससोबत केली.श्रीलंकेतील सहभागी अधिकारी व कॅडेटस्ना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ब्रिगेडिअर ए. बी. डोंग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, कर्नल देवेन भारद्वाज, कर्नल एन. एस. सांगा., मेजर विश्वनाथ कांबळीमठ, डी. जी. भोसले, एस. एच. पोतदार, आदी उपस्थित होते.-----------------------------------------------०४१२२०१८ - कोल - एनसीसीएन. सी. सी.तर्फे आयोजित शिवाजी पदभ्रमंतीमध्ये सहभागी श्रीलंकन कॅडेट्स व अधिकारी सोबत ब्रिगेडिअर ए. बी. डोंग्रा, कर्नल आर. के. तिम्मापूर, कर्नल देवेन भारद्वाज, कर्नल एन. एस. सांगा, मेजर विश्वनाथ कांबळीमठ.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर