शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सहा जिल्ह्यांची सैन्य भरती ६ डिसेंबरपासून कोल्हापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 16:28 IST

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देसहा जिल्ह्यांची सैन्य भरती ६ डिसेंबरपासून कोल्हापूरातशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : निवासी उपजिल्हाधिकारी

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी सैन्य भरती अधिकारी कर्नल अनुराग सक्सेना, डॉ.मेजर गौरव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर,तहसिलदार गुरू बिराजदार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे,पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील, महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी या भरतीमध्ये आतापर्यंत ३८ हजार तरुणांनी आॅनलाईन नोंदणी केली असून नोंदणीची २० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. सैन्य भरतीची प्रक्रीया सुरळीत, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, यामध्ये कसल्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दक्षता घ्या, असा इशारा दिला.भरती मेळाव्याच्या ठिकाणी बॅरेकेटींग, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये, भरती उमेदवारांसाठी अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था तसेच याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यकतेनुसार एस. टी. तसेच के. एम. टीची बस सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली. सैन्य भरतीसाठी येणाऱ्यांसाठी फुड पॅकेटस, बिस्किटे, शामियाना उभारणी, बॅरेकेटींग अशा आवश्यक व्यवस्थेसाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी , असे आवाहन सुभाष सासने यांनी केले.

 

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर