शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेत शहा, शिवदास विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 11:40 IST

शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या महागणपती शॉर्ट फिल्म स्पर्धेत राकेश व रिंकेश शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर अभिषेक शिवदास व सुदर्शन व्हंडकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.

ठळक मुद्देमहागणपती शॉर्टफिल्म स्पर्धेत शहा, शिवदास विजेतेमुंबईनंतर कोल्हापुरात प्रथमच आयोजन, स्पर्धकांकडून प्रतिसाद

कोल्हापूर : शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या महागणपती शॉर्ट फिल्म स्पर्धेत राकेश व रिंकेश शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर अभिषेक शिवदास व सुदर्शन व्हंडकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून कला क्षेत्रातील मुला-मुलींना आपली कला दाखविता यावी म्हणून ‘महागणपती शॉर्ट फिल्म’ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेकरिता २० शॉर्ट फिल्म जमा झाल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच परीक्षक मंगेश देसाई यांच्या उपस्थितीत देण्यात आला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, मधुरिमाराजे छत्रपती, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, उद्योगपती शंकरशेठ दुल्हाणी, किसनराव खंदारे, डॉ. चंद्रकांत मिठारी यांच्या उपस्थितीत पार पडला.मुंबईनंतर कोल्हापुरात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, स्पर्धकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी सांगितले. अक्षय शिंदे व नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास भाग्येश लंगरकर, मंगेश जाधव, अनिकेत दाभोळे, जयवंत वळंजू, साबीर ठाकूर, गुरुदेव स्वामी उपस्थित होते.स्पर्धेतील अन्य विजेते

  1. -तृतीय क्रमांक - समाधान खंडागळे व तौफिक मीरशिकारी (विभागून)
  2.  उत्तेजनार्थ - अनिल ताते, नीलिशा सामंत, विजय साळोखे, निहाल बिडकर, विराज माने, अक्षय पोतदार.

 

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर