शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :रुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:20 IST

केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की नाही? याची पाहणी केली गेली, तपासणी झालेल्या रुग्णालयामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे जिल्हा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरुग्णालय तपासणी अहवाल केंद्राकडे पाठविणार, नियमित तपासणीआक्षेपार्ह आढळले नसल्याचा समितीचा निर्वाळा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की नाही? याची पाहणी केली गेली, तपासणी झालेल्या रुग्णालयामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे जिल्हा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मंगळवारी झालेल्या तपासणीच्या संदर्भात जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी इ. एम. बारदेस्कर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसर्च एजन्सीचे केंद्रीय सदस्य व महाराष्ट्राचे प्रभारी असलेल्या डी. शिवानंद, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते व आपण स्वत: अशा तिघांनी एकत्रितपणे रुग्णालयांची तपासणी केली.|इचलकरंजीमध्ये सहा महिन्यांपूर्वी अर्भक विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवानंद यांनी कोल्हापूरला भेट दिली होती. या प्रकरणानंतर दुसºयांदा ते मंगळवारी कोल्हापुरात आले होते. या समितीने प्रसूतिसाठी प्रसिद्ध असणाºया रुग्णालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, रेकॉर्ड तपासले.

आता हा तपासणी अहवाल केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्यासंदर्भात पुढील सूचना येणार आहेत. तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे शिवानंद यांनीच सांगितल्याचे जिल्हा पर्यवेक्षकांनी सांगितले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर