शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 20:10 IST

अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या क्षमतांचे विभिन्न स्थानांवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देअभाविपचे मिशन साहसीकोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

कोल्हापूर : अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या क्षमतांचे विभिन्न स्थानांवर प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.

अभाविप कोल्हापूर महानगराने शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे दिनांक २५ ऑक्टोंबर ते ३० ऑक्टोंबर २०१८ या दरम्यान मिशन साहसी या कार्यशाळेचे आयोजन केले. २५ ऑक्टोंबर २०१८ रोजी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी, शासकीय तंत्रानिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार, मास्टर अमोल भोसले तसेच अभाविप प्रांत सहमंत्री साधना वैराळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी विद्यार्थीनीना महिला विषयातील कायद्यांचे मार्दर्शन केले. तसेच प्राचार्य प्रशांत पट्टलवार सरांनी विद्यार्थीनीना प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करण्यास प्रोत्साहन दिले. साधना वैराळे यांनी कोणावर अवलंबून राहू नये तसेच निडर बनून जगावे व कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले.५ दिवसांचे प्रशिक्षण मास्टर अमोल भोसले तसेच त्यांचे सहकारी सुरज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. प्रत्यक्ष आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वस्तूंचा (उदा. पेन, आय कार्ड , हेअर पिन, स्कार्प) स्व- संरक्षणासाठी उपयोग कसा करायचा तसेच कोणतीही वस्तू उपलब्ध नसताना जर अतिप्रसंग ओढावला तर त्यातून आपली सुटका कशी करायची याचे प्रशिक्षण दिले. ६७ विद्यार्थीनीनी प्रशिक्षण घेतले.

या कार्यशाळेचा समारोप शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे डॉ. रमा गर्गे, प्राचार्य  प्रशांत पट्टलवार, मास्टर अमोल भोसले, अभाविप प्रांत सहमंत्री साधना वैराळे यांच्या उपस्थितीत झाला. डॉ. रमा गर्गे यांनी ५ दिवसाच्या प्रशिक्षणात जे शिकलो याचा नियमित सराव करावा व जे ज्ञान आपण प्राप्त केले ते इतर विद्यार्थीनीना देण्याचे आवाहन केले.कार्यशाळेच्या नियोजनात कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक गायत्री पाटील व शाहूनगर मंत्री  रेवती पाटील तसेच पूर्वा मोहिते या कार्यकर्त्यांनी लक्ष घातले.

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूर