शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर 'आरटीओ'तील तत्कालीन लिपीक लता कांबळे निलंबित, शासकीय पैशाचा केला होता गैरवापर 

By भीमगोंड देसाई | Updated: August 29, 2023 19:08 IST

कोल्हापूर : शासकीय पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तत्कालीन वरिष्ठ लिपीक लता कांबळे यांना परिवहन आयुक्त ...

कोल्हापूर : शासकीय पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तत्कालीन वरिष्ठ लिपीक लता कांबळे यांना परिवहन आयुक्त विवेक भमिनवार यांनी २५ ऑगस्टला तडकाफडकी निलंबित केले. दीड वर्षापूर्वी त्यांची सांगली आरटीओत बदली झाली होती. निलंबनाच्या कालावधीत कराड आरटीओ कार्यालयात त्यांनी काम करायचे आहे.निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे, कांबळे या कोल्हापूर आरटीओमध्ये जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये वरिष्ठ लिपीक होत्या. त्यावेळी त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. ०९ वाहनासंबंधी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणी प्रक्रिया न करता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही बीएस आयव्ही मानांकन वाहनाची नोंदणी गैरपध्दतीने केली. ऑदर रिजन, डीटीओ, बँक डिटेल्स यांचा चुकीच्या पध्दतीने वापर करून वाहन ४.० प्रणालीवर नोंदणी क्रमांक जारी केले. नोंदणी शुल्क, कर भरणाही केला नाही. यासाठी मोटर वाहन निरीक्षक, नोंदणी प्राधिकाऱ्याचे अधिकार वापरले. याशविाय विविध वाहनाच्या करामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार बाबा इंदूलकर यांच्या कॉमन मॅन संघटनेने केली होती. त्याची चौकशी झाली. चौकशीत त्यांनी ९२ वाहनांच्या विविध प्रकारच्या करांच्या पैशाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कांबळे यांना निलंबित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस