शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद, भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:07 IST

कोल्हापूर येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे स्वप्निल पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसादभरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन पहिल्याच दिवशी रसिकांची गर्दी

कोल्हापूर : येथील युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या ‘श्वेतबंध’ या चित्रप्रदर्शनाला सोमवारी मुंबईतील सुप्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीज येथे प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले.

कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या मुंबईतील चित्रप्रदर्शनाला सोमवारी अनेकांनी भेट दिली.कोल्हापूरचा युवा चित्रकार स्वप्निल पाटील यांच्या मुंबईतील चित्रप्रदर्शनाला सोमवारी अनेकांनी भेट दिली.जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये ८ एप्रिलपर्यंत या प्रदर्शनाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. स्वप्निल यांचे हे सहावे चित्रप्रदर्शन आहे. या चित्रप्रदर्शनात ३० तैलरंगातील चित्रांचा समावेश आहे.मीही कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरच्या कलाकाराचे प्रदर्शन मुंबईत भरते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आयुष्यभर सूर्यासारख्या या कलेच्या क्षेत्रात प्रकाशमय राहो, अशा शुभेच्छा यावेळी उद्घाटन समारंभात अभिनेते भरत जाधव यांनी स्वप्निल पाटील यांना दिल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, दिग्दर्शक अजय कुरणे, इनायत शिडवकर, बी. एस. पाटील, सुनीता पाटील, सुवर्णा चरापले, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

मूळचे करवीर तालुक्यातील कसबा आरळे येथील स्वप्निल पाटील यांनी ‘लोकमत’आयोजित श्लोक प्रदर्शनासह अन्य विविध ठिकाणी पुरस्कार मिळविलेले आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिक