शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रेशनकार्डधारकाला तूरडाळ विक्री सुरु, प्रति किलो ५५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:17 IST

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे रेशनकार्डधारकाला तूरडाळ विक्री सुरु, प्रति किलो ५५ रुपये रेशनदुकानात खरेदीसाठी गर्दी; सर्वच कार्डवर मिळणार डाळ

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे.

बाजारपेठेत सर्वसाधारण ६० ते ६५ रुपये तूरडाळीचा दर असताना रेशन दुकानामध्ये प्रत्येक किलोची पाकिटे तयार करुन ती ५५ रुपये प्रतिकिलो भावाने विक्री सुरु करण्यात आली.जिल्'ासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तर कोल्हापूर शहरासाठी २०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे तूरडाळ पोहोच केली जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दुकानदाराकडून पैसे जमा केले जात आहेत, त्याप्रमाणे इतर धान्यासह तूरडाळ द्वारपोच योजनेद्वारे दुकानदाराला पाठवली जात आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी रेशन दुकानामध्ये तूरडाळ पोहचली आहे.विशेष म्हणजे, केशरी रेशनकार्डधारकांसह सर्वच रेशनकार्ड धारकांनाही मागणीप्रमाणे व बाजारभावापेक्षा किमान ५ ते १० रुपये कमी दराने ही तूरडाळ देण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना तूरडाळ मिळत असल्याचे समजल्यानंतर रेशनदुकानात तूरडाळ खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार