शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:59 IST

सेवानिवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन लागू करावी, पेन्शनवाढीसाठी नेमलेल्या खासदार भगतसिंह खोशियारी समितीचा अहवाल लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  

ठळक मुद्दे प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनरांचा मोर्चा जिल्ह्यातील सेवानिवृत्त पेन्शनर सहभागी

कोल्हापूर : सेवानिवृत्त कामगारांना तत्काळ पेन्शन लागू करावी, पेन्शनवाढीसाठी नेमलेल्या खासदार भगतसिंह खोशियारी समितीचा अहवाल लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  

या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पेन्शनर सहभागी झाले होते.  मोर्चानंतर जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पेन्शनर संघटनेचे स्वतंत्र दोन मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले, मागणी मात्र एकच होती. यामुळे पोलिसांची मात्र धावपळ उडाली. दुपारी १२ वाजता दसरा चौकातून निघालेल्या या मोर्च्याचे नेतृत्व जिल्हा पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे यांनी  केले. महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना कृती समितीच्या पुणे येथील बैठकीत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्या अनुषंगाने कोल्हापुरातही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पेन्शनर सहभागी झाले. मोर्चानंतर जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्यात आले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर