शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:42 IST

पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देस्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने निदर्शनेपेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कॉँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्याला सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही बंदमध्ये सहभागी झाली. संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने राजारामपुरी येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली.

संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य रमेश भोजकर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य माणूस महागाईत होरपळू लागला आहे. त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढीची भर पडली असून, आता या सरकारला घरी बसविल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, शहराध्यक्ष सूरज सुर्वे, अभि लोहार, सुरेश भंडारी, विठ्ठल पुरी, राज कोरगावे, आदी उपस्थित होते.साखर वाटून निषेध!पेट्रोल शंभरीकडे गेल्याचा उपहासात्मक आनंद ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून व्यक्त केला. येणा-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना साखर देऊन हेच ते ‘अच्छे दिन’ असे कार्यकर्ते सांगत होते. वाहनधारकही आपल्या शेलक्या शब्दांत सरकारचा उद्धार करीत होते.

 

 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदkolhapurकोल्हापूर