शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार

By समीर देशपांडे | Updated: September 9, 2022 13:20 IST

कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे. 

कोल्हापूर :

कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे.  शहरात सकाळी दहापासूनच विसर्जन मिरवणूक दणाणू लागली आहे.  प्रशासनाने जरी विसर्जनाचे तीन मार्ग ठरवले असले तरी देखील मुख्य महाद्वार रोडवरच्या मिरवणुकीसाठी मंडळाच्यामध्ये चढाओढ दिसून येत आहे. पर्यायी मार्गावरून मोजकी मंडळे विसर्जनासाठी जात आहेत. पोलीस त्यांचे प्रबोधन करत आहेत.परंतु प्रत्येक मंडळाला महाद्वार रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याची आस लागली आहे. महाद्वार रोडवरील मिरवणुकीचा पहिला टप्पा असलेल्या मिरजकर तिकटी जवळ काल रात्रीच मंडळांनी आपल्या ध्वनी यंत्रणा आणून लावल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला पुढे सोडा असा आग्रह मंडळे करत आहेत. त्यासाठी वेगवेगळी मंडळे आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. पुढे जाण्यावरून चर्चा सुरू असताना काही ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या गाड्या आडव्या लावल्यामुळे रोष दिसत असून कार्यकर्ते रस्ता रिकामा करण्याची मागणी करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर  रात्री कोल्हापूर जोरात दणाणनार यात शंका नाही. मिरजकर टिकटीवर सध्या पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ आमने सामने असून मध्ये पोलीस तैनात आहेत.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन