शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

कोल्हापूर : शिवाजी पेठेत झाला निर्भय मॉर्निंग वॉक, कार्यकर्त्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:54 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉक काढला.

ठळक मुद्देशिवाजी पेठेत झाला निर्भय मॉर्निंग वॉकडाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरातही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात निर्भय बनो मॉर्निंग वॉक काढला. भर पावसातही कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले.दाभोलकर यांच्या मारेकऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे त्याबद्दल पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त करून कॉ उदय नारकर म्हणाले, या खुनामागील मेंदू कुणाचा आहे याचा शोध लागेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही..याउलट आम्ही तो अधिक तीव्र करू..दाभोलकर-पानसरे हे मानव कल्याणचा विचार मांडत होते त्यांना मारणारे हे समस्त मानव जातीचे मारेकरी आहेत..एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात येतील म्हणून त्यांना संपविण्यात आले.या फेरीमध्ये प्राचार्य टी एस पाटील, सीमा पाटील, हसन देसाई, सतीश पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण आदी सहभागी झाले.

 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरkolhapurकोल्हापूर