शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरचे संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 10:54 IST

Music Kolhapur : कोल्हापुरची नामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले (वय ५६) यांचे आज, सकाळी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांनी मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टिमध्ये गेली ४० वर्षे संगीत,गायन, तबलावादन, आणि अभिनय अशा विविध स्तरावर आपले नाव केले होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वाना परिचित होते.

ठळक मुद्देकोल्हापुरचे संगीतकार चंद्रकांत कागले यांचे निधननामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले

कोल्हापुर : कोल्हापुरची नामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले (वय ५६) यांचे आज, सकाळी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांनी मराठी रंगभूमि आणि चित्रपट सृष्टिमध्ये गेली ४० वर्षे संगीत,गायन, तबलावादन, आणि अभिनय अशा विविध स्तरावर आपले नाव केले होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वाना परिचित होते.चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून प्रसन्न कुलकर्णी यांचे "अजा ग अजा" हे पहिले नाटक संगीतबध्द केले. त्यानंतर त्यांचा मित्र विजय पाठक यांच्याबरोबर सिनेमा जगतात चंद्र-विजय या नावाने संगीत दिले. त्यांनी जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित सप्त पुत्तुलिका या नाटकासाठी संगीत दिले होते.या चंद्र-विजय या जोडीने वसंत पेंटर यांचा सड़ा हळद-कुंकवाचा, बाळू मामाच्या नावानं चांगभलं हे मराठी चित्रपट संगीतबध्द केले.

त्यांनी गायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर, शंकर महादेवन अशा नामांकित गायकांकडून गाऊन घेतले. याशिवाय अनुप जलोटा, अरुण दाते, अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ आदींसोबत अनेक नामवंत गायकांना साथ केली आहे. त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले होते.चंद्र-विजय म्हणजेच चंद्रकांत कागले आणि विजय पाठक या जोडीने देशप्रदेशात ह्यफरमाईश ए गझलह्ण या कार्यक्रमाचे पाच हजार कार्यक्रम केले. चंद्रकांत कागले, विजय पाठक, उदय सुतार, श्रीकांत साळोखे यांनी मिळून ह्यसुरभि ऑर्केस्ट्राह्णची निर्मिति केली होती. ह्यचंदूह्ण नावाने ते चित्रसृष्टीत ओळखले जात. अलिकडेच त्यांनी झी टीव्ही, ई मराठी अशा विविध वाहिनीच्या मराठी मालिकांमधे विविध भूमिका केल्या होत्या.ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सभासद होते. संगीतकार, उत्तम संगीत संयोजक चंद्रकांत कागले यांच्या निधनामुळे सर्व मराठी चित्रपट व्यावसायिकांच्यातर्फे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर