शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेतर्फे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 15:16 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, शशिराज पाटोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलिस हवालदार यामीर शेख, किरण भोगम, नंदकुमार माने यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर कक्षात हा समारंभ पार पडला.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेतर्फे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारगुणीजणांचेही सत्कार महापौर मोरे यांच्या हस्ते

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, शशिराज पाटोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलिस हवालदार यामीर शेख, किरण भोगम, नंदकुमार माने यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा  महापौर सरीता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापौर कक्षात हा समारंभ पार पडला.शिवाजी पार्कमध्ये विद्याभवनच्या पिछाडीस एका अपार्टमेंटची संरक्षक भिंत पडून त्याखाली सहा वषार्चा मुलगा अडकल्याची वर्दी मिळताच महापालिका अग्निशमन विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने दगड मातीचा ढिगारा बाजूला सारून मुलाचे प्राण वाचविले. सदरची कामगिरी पार पाडताना टिमने केलेले अथक प्रयत्न व परीश्रम यामुळेच मुलाचे प्राण वाचले. त्याबद्दल स्थानक अधिकारी कांता बांदेकर, चालक उमेश जगताप, फायरमन केरबा निकम, माणिक कुंभार, गणेश टिपुगडे, आकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.याचप्रसंगी कुमार प्रसाद नागेश काळे, बाबासाहेब कासिम मुल्ला, युवा फुटबॉल खेळाडू अबु-सुफियान मंझील मुजावर, आयुष धर्माधिकारी, आयुष वाघमारे, मंदार यशवंत, समर्थ पांढरबळे, श्रेयश पाटील, रिया पाटील, हार्दीक वडार,राहुल खैरे या गुणीजणांचेही सत्कार मोरे यांच्या हस्ते झाले.यावेळी उपमहापौर भुपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी सभापती शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती अनुराधा खेडकर, सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक ईश्वर परमार उपस्थित होते.

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर