शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेतर्फे शहीद जवानांच्या नातेवाइकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:25 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेतर्फे शहीद जवानांच्या नातेवाइकांचा सत्कारशालेय चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते शाल, साडीचोळी व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात तसेच स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ भारत सरकार व प्रसारण मंत्रालय फिल्ड आउटरिच ब्यूरो, कोल्हापूर विभागांतर्गत घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापौर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.प्राथमिक स्तर चित्रकला स्पर्धा - प्रथम क्रमांक : हर्षवर्धन माने, द्वितीय क्रमांक : सदिया इर्शाद पठाण, तृतीय क्रमांक : कुणाल विश्वास कांबळे. उत्तेजनार्थ - केदार संतोष घोरपडे.माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धा - प्रथम क्रमांक : राधा पी. पारकर द्वितीय क्रमांक : वरद विजय साळोखे, तृतीय क्रमांक : आशिया सी. पटवेगार, उत्तेजनार्थ : आफ्रिदी तन्वीर नाइकवडी.निबंध स्पर्धा - प्राथमिक स्तर - प्रथम क्रमांक : अमर पाटील, द्वितीय क्रमांक : आदित्य सुरेश गुरव, तृतीय क्रमांक : प्रेरणा विश्वास पाटील.निबंध स्पर्धा - माध्यमिक स्तर - प्रथम क्रमांक : राजनंदिनी राजीव जरग, द्वितीय क्रमांक : स्वर्णिका धनंजय कराळे, तृतीय क्रमांक : यल्लवा महालिंग आंबीयावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक शेखर कुसाळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सत्कारमूर्ती वीरमाता, वीरपिता, वीरपत्नीऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुनील कांबळे (साताप्पा कांबळे), सत्यवान रावराणे (लक्ष्मण रावराणे), कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), माणिक वालकर (कॅप्टन शंकर वालकर), सुनीता देसाई (मेजर मच्छिंद्र देसाई), आनंदी उलपे (दिगंबर उलपे), श्रीमती मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (मेजर सत्यजित शिंदे), शांता चिले (सुनील चिले), जाई जाधव (भगवान जाधव), संजय खामकर (दत्तात्रय खामकर), पार्वतीबाई माने (अशोक माने),अंजनी पाटील (श्रीकांत पाटील).

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर