शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

By समीर देशपांडे | Updated: December 28, 2025 13:02 IST

Kolhapur Elections: विधानसभे पाठोपाठ महापालिकेतही कृष्णराज महाडिक बॅकफूटवर

Krishnaraj Mahadik: कोल्हापूर भाजपचे  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज यांनी थाटामाटात शनिवारी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु रविवारी सकाळी त्यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे समाजमाध्यमावर जाहीर केले आहे. त्यामुळे खासदार आणि आमदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णराज महाडिक हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. तसे फलकही लागले होते. परंतु ते रिंगणात उतरले नाहीत. मात्र त्यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवकपदासाठीचा उमेदवारी अर्ज नेल्याने चर्चेला उधाण आले. अशातच अजूनही महायुतीचा निर्णय झालेला नसताना आणि भाजपचे तिकीट वाटप झालेले नसताना कृष्णराज यांनी त्यांचा अर्जही दाखल केला. याबाबत पक्षीय पातळीवरून नापसंती व्यक्त करण्यात आल्याचे समजले. त्यामुळे रविवारी सकाळी तातडीने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे महाडिक यांना जाहीर करावे लागले.

English
हिंदी सारांश
Web Title : Grand Application, Swift Withdrawal: Krishnaraj Mahadik Opts Out of Election

Web Summary : Krishnaraj Mahadik, son of MP Dhananjay Mahadik, withdrew his corporator candidacy shortly after filing it. Speculation suggests this follows a party decision against fielding children of prominent leaders. Internal disapproval over his premature application, before alliance decisions, reportedly prompted his withdrawal and reaffirmation of party loyalty.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक