शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:31 IST

मुंबई - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

ठळक मुद्देनागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून आॅपरेटिंग लायसन्स मिळविण्यासाठी प्रयत्नजीव्हीके कंपनी व एअर डेक्कन यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि त्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यांना संपूर्ण सहकार्य करावे

विशेष प्रतिनिधीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत.  विमानसेवा सुरू करण्यास जीव्हीके कंपनी एअर डेक्कन कंपनीने तयारी दर्शविली असून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून आॅपरेटिंग लायसन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक परवाना पुन्हा मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जीव्हीके कंपनी व एअर डेक्कन यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि त्यासाठी शासकीय यंत्रणेने त्यांना संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, जीव्हीके कंपनीचे रविन पिंटो, एअर डेक्कनचे जिगर थाळेश्वर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.