शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिकाऊ, कायम परवाने दिवसाला १२० देणार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:50 IST

कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले.

ठळक मुद्देशिकाऊ, कायम परवाने दिवसाला १२० देणारमोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या आंदोलनाला यश

कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले.कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने दुपारी विविध मागण्यांसाठी ताराबाई पार्कातील कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले होते. दुपारी अध्यक्ष सुनील घाटगे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याचा निषेध म्हणून ठिय्या आंदोलन व रक्तदान शिबिर या ठिकाणी झाले.

शिकाऊ व कायम स्वरूपाच्या रोजच्या अपॉइंटमेंट १८० वरून ६० केल्या होत्या. त्यामुळे दोन महिन्यांच्या अपॉइंटमेंट कमी असल्यामुळे नागरिकांना उशिरा अपॉइंटमेंट मिळत होत्या. याचबरोबर एच.जी. ७ च्या टेस्ट बंद आहेत. त्यासाठी लागणारे किट ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर बसविले तरी त्याचा अहवाल करायला परिवहन निरीक्षकांना वेळ नाही.याप्रश्नी सकाळी सीपीआर शासकीय रक्तपेढीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३२ जणांनी ठिय्या आंदोलनस्थळी रक्तदान केले. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त परिवहन अधिकारी गोपाळे यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने ६० ऐवजी १२० करतो, असे आश्वासन दिले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर