शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर:  मराठा आरक्षणप्रमाणे सर्कीट बेंच आंदोलनातही पाठबळ राहू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:43 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनात दैनिक लोकमत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्याबद्दल अभिनंदन. आता असेच पाठबळ सर्कीट बेंच ...

ठळक मुद्देमराठा आरक्षणप्रमाणे सर्कीट बेंच आंदोलनातही पाठबळ राहू देकोल्हापूर जिल्हा बार असोसिएनशन: लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट

कोल्हापूर: मराठा आरक्षण आंदोलनात दैनिक लोकमत आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्याबद्दल अभिनंदन. आता असेच पाठबळ सर्कीट बेंच आंदोलनासाठीही मिळू दे, कोल्हापुरात सर्कीट बेंच व्हावे म्हणून आवाज उठवावा अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने व्यक्त केली.मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर शनिवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर शहर कार्यालयात सदिच्छा भेट देउन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संपादक वसंत भोसले यांनी शुभेच्छांचा स्विकार केला.

शिष्टमंडळात जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. अजित मोहिते, महिला प्रतिनिधी अ‍ॅड. मनिषा पाटील, अ‍ॅड. दिपाली जाधव यांचा समावेश होता.शहर कार्यालयात शुभेच्छांचा स्विकार केल्यानंतर झालेल्या चर्चेत मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढाईत दैनिक लोकमतने कायमच सहकार्याची आणि आंदोलकांना उमेद देण्याची भूमिका समर्थपणे निभावली असे गौरवोद्गार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस व माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे यांनी काढले.

तुमच्या पाठबळावर आरक्षणाची लढाई जिंकली आहे, आता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच व्हावे म्हणून सुरु असलेल्या लढ्यातही असेच सहकार्य मिळू दे अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्कीट बेंच व्हावे म्हणून लढा तीव्र केला जाणार आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर