शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात ‘हेरिटेज वॉक’- प्राचीन व ऐतिहासिक - पुरातन वारसा स्थळांचे जतन, संवर्धनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:29 IST

कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सतर्फे उद्या, शनिवारी ...

कोल्हापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सतर्फे उद्या, शनिवारी सकाळी ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोराणे म्हणाले, कोल्हापूरमधील प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या पुरातन वारसा स्थळांचे जतन, संवर्धन करून त्यांची भविष्यकाळातही संपन्नता टिकविणे व पुढील पिढ्यांसमोर ती सक्षमपणे मांडणे ही यामागील संकल्पना आहे.

कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग म्हणाले, हेरिटेज वॉकच्या निमित्ताने आबालवृद्धांना कोल्हापूरमधील जाणकार, माहीतगार अभ्यासकांकडून पुरातन वास्तंूची माहिती दिली जाणार आहे.छत्रपती संभाजीराजे फौंडेशनचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे म्हणाले, हेरिटेज वॉक सर्वांसाठी खुला आहे. आपल्या शहरातील पुरातन वास्तू, वारसास्थळांचे महत्त्व जाणून घ्यावे, त्यांच्या संवर्धनासाठी आपापल्या परीने निश्चितपणे प्रयत्न करावेत. आपला हा समृद्ध वारसा जतन करण्यास हातभार लावावा.याप्रसंगी उदय घोरपडे, अरुण चोपदार, प्रसन्न मोहिते, शंकरराव यमगेकर, प्रसन्न मुळे, आदी उपस्थित होते.अशी आहेत स्थळेदसरा चौक येथून सकाळी साडेसात वाजता या वॉकला सुरुवात होणार आहे. चित्रदुर्ग मठ, चिमासाहेब महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, ब्रह्मपुरी, पंचगंगा घाट, महादेव मंदिर, टाउन हॉल, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर महानगरपालिका इमारत, दूध कट्टा, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप आणि जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, साठमारी, देवल क्लब, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्कूल आॅफ टेक्निकल अ‍ॅँड इंडस्ट्रिअल एज्युकेशन, आईसाहेब महाराज चौक, ट्रेझरी आॅफिस. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatureनिसर्ग