शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

कोल्हापूर : माउली चौकातील जागा ‘केएमटी’ला कायमस्वरूपी द्या : महापालिका परिवहन सभापतींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:15 IST

राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केले.

ठळक मुद्देमाउली चौकातील जागा ‘केएमटी’ला कायमस्वरूपी द्या महापालिका परिवहन सभापतींची मागणी

कोल्हापूर : राजारामपुरी माउली चौक येथील के. एम. टी.च्या ताब्यात असलेली जागा ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी कायमस्वरूपी ताब्यात द्यावी, या मागणीचे निवेदन महापालिका परिवहन सभापती राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, राजारामपुरी माउली चौक येथील शासनाची जागा ‘टीपी’योजनेतून सन २००२ मध्ये ‘केएमटी’ला हस्तांतरित झाली आहे. या जागेचा आगाऊ ताबा ‘केएमटी’कडे आहे. या जागेवर ‘बस टर्मिनल’ विकसित करण्यासाठी परिवहन समितीच्या बैठकीमध्ये वारंवार चर्चा केली जाते. त्यास अनुसरून ही जागा कायम मालकी हक्काने मिळावी.यावर ही जागा कायम मालकी हक्काने देण्याबाबतच प्रस्ताव राज्य शासनाकडे लवकरात लवकर पाठविला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

शिष्टमंडळात नगरसेवक शेखर कुसाळे, परिवहन समिती सदस्य चंद्रकांत सूर्यवंशी, संतोष गायकवाड, दीपक शेळके, शोभा कवाळे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी