शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

मुलींत कोल्हापूरची बाजी

By admin | Updated: November 25, 2015 00:53 IST

शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा : मुलांमध्ये पुण्याची आघाडी

कुरुंदवाड : क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय उपसंचालक कोल्हापूर विभाग, दत्त कनिष्ठ महाविद्यालय व हर्क्युलस जिम्नॅशियम कुरुंदवाड यांच्या विद्यमाने येथे राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, लातूर, नाशिक व क्रीडा प्रबोधिनीच्या २४० मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. यावेळी राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या कदम हिने खेळाडूंना शपथ दिली.मंगळवारी दिवसभर १७ वर्षांखालील झालेल्या पहिल्या चार मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारली. तत्पूर्वी, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनी शाळांमध्ये वेटलिफ्टिंगचे साहित्य पुरवण्याची गरज प्रतिपादन केली.यावेळी क्रीडा उपसंचालक एन. बी. मोठे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील, गौतम पाटील, हर्क्युलस जीमचे प्रदीप पाटील, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, अभिजित पाटील, जवाहर पाटील, आदी उपस्थित होते.