शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ख्रिश्चनांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:18 IST

चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोवाड येथील हल्ल्यात बाधित झालेल्या ख्रिश्चन समाजातील ६५ जणांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबाराच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी हल्ल्याची दाहकता मांडून न्यायाची मागणी केली.

ठळक मुद्देख्रिश्चनांवर हल्ला करणाऱ्यांना अटक कराकोवाडमधील ख्रिश्चन समूदायाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.कोवाड येथील हल्ल्यात बाधित झालेल्या ख्रिश्चन समाजातील ६५ जणांच्या शिष्टमंडळाने दुपारी साडेबाराच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना त्यांनी हल्ल्याची दाहकता मांडून न्यायाची मागणी केली.दि. २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजता प्रार्थना करीत असताना तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या टोळक्याने अचानक हल्ला चढविला. त्यात सातजण जखमी झाले. त्यांपैकी तिघांना बेळगावमधील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापतीसह फ्रॅक्चर झाले असून, एकाने बोटेही गमावली आहेत. आणखी चौघांना बेळगावमधीलच खासगी आर्थो हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर आॅपरेशन करण्यात येत आहे.ख्रिश्चन समुदाय शांततेने प्रार्थना करीत असताना अशा प्रकारे हल्ला करून दहशत माजविणे चुकीचे आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असला तरी अजून हल्लेखोरांना अटक झालेली नाही. त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी ख्रिश्चन समुदायाची मागणी आहे.निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात डी. डी. धनवडी, सुनील मैदार, संदीप थोरात, संजीवनी बेरड, प्रवीण डावले, सविता डावले, जोएल जाधव यांच्यासह ६५ ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर