शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

संतोष ट्रॉफी राज्य संघात कोल्हापूरच्या चौघांची वर्णी

By सचिन भोसले | Updated: October 5, 2023 22:47 IST

- फुटबॉल फॉर स्कूल अंतर्गत फिफा राज्यात १५ लाख फुटबॉल वाटणार

सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या पवन माळी, संकेत साळुंखे,निखिल कदम, अरबाज पेंढारी या चौघांची गुरुवारी रात्री निवड झाली.

संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील एफ गटातील एकूण पंधरा सामने कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर १३ ऑक्टोंबर पासून होणार आहेत. यात यजमान महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, त्रिपुरा या संघांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतील एका गटातील सामने फिफाचे आर्थिक समितीचे उपाध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे व मधुरीमाराजे यांच्या प्रयत्नातून होत आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापूरच्या या चौघांचा ही समावेश आहे. चौघेही स्थानिक संघातून खेळत आहेत.फुटबॉल फॉर स्कूल अंतर्गत फिफा राज्यात १५ लाख फुटबॉल वाटप 

फिफाने प्रथमच महाराष्ट्र राज्यात फुटबॉल फॉर स्कूल या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना एकूण पंधरा लाख फुटबॉल वाटप करण्यासाठी पाठविले आहेत. यासह ट्रेन द  ट्रेनर हा विशेष कार्यक्रम ही पुण्यातील बालेवाडी मध्ये गुरुवारी सकाळी मालोजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल