शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 14:08 IST

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस्थांनी केली.

ठळक मुद्दे अक्षय कोंडेकर मृत्यूप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल कराकुटुंबीयांचे शहर पोलीस उपअधीक्षक अमृतकरांना निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी अक्षय कोंडेकर (वय २८, रा. पाचगाव) याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कळंबा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोंडेकर कुटुंबीय व पाचगाव येथील ग्रामस्थांनी  केली.

या मागणीचे निवेदन त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले. याबाबत वरिष्ठांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. अमृतकर यांनी शिष्टमंडळाला दिले.निवेदनात म्हटले आहे, १ आॅगस्टपासून अक्षय आजारी होता. त्याला रक्ताची उलटी झाली होती. तरीही तुरुंगातील अधिकाºयांनी ते गांभीर्याने घेतले नाही. डॉक्टरांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर १० आॅगस्टला त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

कारागृह प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू, असेही जयसिंग कोंडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रहिम सनदी, प्रणव चौगुले, विशाल तिवले, जय साळुंखे, स्वप्निल सरनाईक, सागर ईळके,संदीप जाधव, आशितोष सातपुते यांच्यासह अक्षयचे मित्र, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा