शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- शेतकरी संघ निवडणूक: माजी अध्यक्ष युवराज पाटील यांचा अर्ज अवैध

By राजाराम लोंढे | Updated: December 27, 2023 17:49 IST

शेतकरी संघाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी विविध गटांतून २९२ जणांनी ३३२ अर्ज दाखल

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व ‘गोकुळ’चे संचालक युवराज दत्ताजीराव पाटील यांच्यासह माजी संचालक एम. एम. पाटील (दिगवडेकर) यांचा शेतकरी संघासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरण्यात आले. भूविकास बँकेची थकबाकी असताना शेतकरी संघाची निवडणूक लढवल्याप्रकरणी त्यांना सहकार विभागाने अपात्र ठरवले होते.शेतकरी संघाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी विविध गटांतून २९२ जणांनी ३३२ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात, यामध्ये युवराज पाटील, एम. एम. पाटील यांच्यावर यशोधन शिंदे यांनी हरकत घेतली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली आणि बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी अर्ज अवैध ठरवल्याबाबतचा निकाल दिला. त्याचबरोबर, जयसिंग हिर्डेकर हे ज्या संस्थेचे प्रतिनिधीत्व संघात करतात ती संस्था थकबाकीदार नसल्याने त्यांचा अर्ज वैध ठरण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक