शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:13 IST

रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देरिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा ; ‘आरटीओं’ ना निवेदनआॅटो रिक्षाचालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची मागणी

कोल्हापूर : रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले.यात रिक्षा व्यावसायिकांचा विमा रद्द करावा. नवीन रिक्षांच्या परमिटना स्थगिती मिळावी. ज्यांना इरादापत्रे दिली आहेत, तेवढाच कोटा पूर्ण करून, ते बंद करावे. गॅसकीट टाकी पासिंग पुन्हा सुरू करावे. विना परमिट रिक्षा फिरविणाऱ्या चालकांवर कारवाई करावी. बॅजसाठी पैसे भरून घेतलेल्यांना त्वरित बॅज मिळावेत.

पूर्वीप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा, या तीन जिल्ह्यांसाठी परवाना मिळावा. रोड टॅक्स भरूनही कोल्हापुरातील रस्ते सुस्थितीत नाहीत. यात वाहनांचे नुकसान होत आहे; त्यामुळे हा कर रद्द करावा. रिक्षाचालकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी विविध रिक्षाचालक संघटनांचे अध्यक्ष महादेव विभुते, राजेंद्र थोरावडे, सुभाष सूर्वे, गजानन विभुते, भगवान रावळ, अशोक कातवडे, विनायक माजगावकर, रवि थोरावडे, मनोज थोरावडे, गजानन नाकील, बसवराज विभुते, निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे सचिव गजानन खापे, सुनील पाटील (कऱ्हाड ), आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर