शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:29 IST

कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्दे वीज दरवाढीविरोधात उद्योजकांचे आंदोलन सुरूकंपन्यांवर लावले काळे झेंडे; निषेधार्थ घोषणा,काळ्या फिती लावून काम

कोल्हापूर : कंपन्यांवर काळे झेंडे लावून, काळ्या फिती लावून काम करत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक, कामगारांनी शुक्रवारपासून वीज दरवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या कार्यालयासमोर पदाधिकारी, उद्योजकांनी वीज दरवाढ विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.जिल्ह्यातील ‘स्मॅक’, ‘गोशिमा’, ‘मॅक’, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनसह सर्व औद्योगिक संघटनांनी महावितरणने सध्या केलेली वीज दरवाढी मागे घ्यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय गुरूवारी (दि. ६) सामूहिकपणे घेतला. त्याचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारपासून उद्योजक आणि त्यांच्या कंपनीमधील कामगारांनी काळ्या फिती लावून काम सुरू केले.

यावेळी इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इचलकरंजी आणि हातकणंगले औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगारांनी काळ्या फिती लावून काम केले.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर